![]() |
Yuugg, Dr.Yuugg |
![]() |
Yuugg Dr. Yuugg |
नाव: डॉ. युग, “विद्यावाचस्पती” मानद डॉक्टरेट
उपाधी, दिनांक: २४ एप्रिल २०२४
मराठी चित्रपट सृष्टीत वीस वर्षाहून अधिक काळ
कार्यरत असलेला हरहुन्नरी कलाकार अभिनेता, लेखक, दिग्दर्शक युग याला त्याच्या
द्वारे कथा लेखन, कला तसेच संस्कृति या
क्षेत्रातील राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेच्या आधारावर केल्या गेलेल्या
शोध कार्ये व सामाजिक कार्ये या साठी पंडित
दीनदयाळ हिंदी विद्यापीठ, मथुरा, उत्तर प्रदेश, द्वारा, विद्यापीठाच्या व्यवस्थापन
कार्यकारिणीच्या सूचनेने मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे आयोजित कार्यक्रमात
दिनांक २४ एप्रिल २०२४, रोजी “विद्यावाचस्पती” ही मानद डॉक्टरेट उपाधी प्रदान करण्यात
आली आहे. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंदू भूषण मिश्रा तसेच मध्य प्रदेश शासन
चे सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश देवेंद्र कुमार जैन, शिक्षण विभाग लोक शिक्षण
संचालनालय, मध्यप्रदेश शासनचे सेवानिवृत्त उच्च निर्देशक पंडित धीरेंद्र चतुर्वेदी
आणि मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्री उदय योजनेचे टेक्निकल शिक्षा विभागाचे प्रदेश प्रभारी
विष्णुकांत कंकणे उपस्थित होते.
करूणा शिव शंकरा, दुनिया गेली तेल लावत, अश्या चित्रपटा मधून युगने अभिनेता म्हणून काम केले, तसेच युथ, बदल घडवण्याची
ताकत, व आय एम नॉट स्लमडॉग आय एम
इंडिअन या चित्रपटांतून त्याने लेखन दिग्दर्शन केले. भारतीय चित्रपट सृष्टीचा इतिहास
जतन करण्याच्या हेतूने युग शंभर वर्षापासूनच्या इतिहासातील फोटोंचे संग्रह
करण्याचे कार्य आजही करत आहे. हा
प्रतिष्ठित सन्मान, चित्रपट सृष्टी, कला व संस्कृती या विषयांसाठी अनेक वर्षांचे समर्पण, सर्जनशीलता आणि उत्कटतेवर प्रकाश
टाकतो असे तो म्हणतो
![]() |
Dr. Yuugg, Yuugg |
Dr. Yuugg has been awarded an honorary doctorate in Film Writing,
Arts, and Culture in recognition of his contributions and achievements in these
fields. By Pandit Dindayal Upadhyay Hindi Vidhyapeeth, Vrundavandham, Mathura,
Uttar Pradesh as on 24 April 2024, In presence of Retired Judge,
Madhya Pradesh Shasan, Bhopal, Mr. Devendra Kumar Jain and Chancellor Pandit Dindayal Upadhyay Hindi Vidhyapeeth, Dr. Indu Bhushan
Mishra. The prestigious
honour not only serves as a personal milestone but also reflects the
dedication, passion, and hard work invested in his creative endeavours over the
years.